-
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.(सर्व फोटो – रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटात अभिनेत्री रणबीर कपूरबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ज्याला खूप पसंती मिळत आहे.
-
या चित्रपटातील रश्मिकाच्या भूमिकेचेही खूप कौतुक होत आहे. दरम्यान, या चित्रपटासाठी रश्मिकाने किती फी घेतली? याबाबत माहिती समोर आली आहे.
-
नॅशनल क्रश असलेल्या रश्मिकाने ‘पुष्पा’ चित्रपटानंतर अॅनिमलसाठी सुमारे ४ कोटी रुपये फी घेतली आहे.आकारले आहे. (इमेज: रश्मिका_मंदना/इन्स्टा)
-
रश्मिकाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास ती जवळपास ३७ कोटींची मालकीण आहे.
-
रश्मिका दर महिन्याला ३० लाख रुपये कमावते. रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाचे कर्नाटकात एक घर आहे, ज्याची किंमत सुमारे ८ कोटी रुपये आहे.
-
रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ती अॅनिमलनंतर अल्लू अर्जुनबरोबर पुष्पा-२ मध्ये दिसणार आहे.
-
या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू आहे.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल