-
श्वेता तिवारी ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.(image Credit- @shweta.tiwari/instagram)
-
श्वेता तिवारीने ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही मालिकेत प्रेरणा ही व्यक्तिरेखा साकारली होती. (image Credit- @shweta.tiwari/instagram)
-
४३ वर्षीय अभिनेत्री श्वेता तिवारीने भोजपुरी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. (image Credit- @shweta.tiwari/instagram)
-
श्वेता तिवारीचा समावेश टीव्ही जगतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत होतो. (image Credit- @shweta.tiwari/instagram)
-
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री श्वेता तिवारीची एकूण संपत्ती ८१ कोटी रुपये इतकी आहे. (image Credit- @shweta.tiwari/instagram)
-
श्वेता तिवारीला लक्झरी कार्सची फार आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये Audi A4, Hyundai Santro आणि BMW 7 Series 730LD सारख्या कार्सचा समावेश आहे. (image Credit- @shweta.tiwari/instagram)
-
श्वेता तिवारी सध्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या मालिकेत ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी निर्मित ही पोलीस थ्रिलर वेब सिरीज २०२३ च्या दिवाळीत Amazon Prime वर रिलीज होण्याची अपेक्षा आहे. (image Credit- @shweta.tiwari/instagram)
-
श्वेता तिवारी बिग बोस सीझन ४ ची विजेती आहे. (image Credit- @shweta.tiwari/instagram)
-
श्वेता तिवारीने तिच्या करिअरची सुरुवात १९९९ मध्ये दूरदर्शनच्या शो ‘कलीरे ‘मधून केली होती. (image Credit- @shweta.tiwari/instagram)