-
या यादीत पहिले नाव रणबीर कपूरचे आहे. बॉलीवूड लाइव्हच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने आपले हेअर ट्रान्सप्लांट केले आहे.
-
आपले केस सरळ करण्यासाठी रणबीरने हेअर ट्रान्सप्लांट केले होते. त्यामुळे त्याचा लूक एकदम वेगळा दिसत आहे.
-
बॉलीवूडचा छोटा नवाब सैफ अली खाननेही बोटॉक्स उपचार घेतले आहेत.
-
बॉलीवूड लाइव्हच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्याने प्लॅस्टिक सर्जरी करुन आपल्या चेहऱ्याला उंचवटा दिला आहे.
-
राजकुमार राव यांना करिअरच्या सुरुवातीला अनेक नकारांना सामोरे जावे लागले.
-
सुरुवातीला त्याच्या कारण त्यांच्या भुवया जाड होत्या.
-
त्याच्या भुवयांचा आकार योग्य नसल्याचे सांगून लोकांनी त्याला काम देण्यास नकार दिल्याचे अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले होते.
-
बॉलीवूड लाइव्हच्या वृत्तानुसार, आता राजकुमार रावने आपल्या हनुवटीवर शस्त्रक्रिया करून घेतली आहे.
-
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची कॉस्मेटिक सर्जरी झाली आहे.
-
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी आमिरने ही सर्जरी केली असल्याचे सांगण्यात येते.
-
बॉलीवूडचा दबंग सलमान खाननेही प्लॅस्टीक सर्जरीची मदत घेतली आहे.
-
हेअर ट्रान्सप्लांट व्यतिरिक्त सलमान खानने बोटॉक्स आणि चीक फिलर केले आहेत.
-
बॉलीवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा शाहिद कपूरनेही प्लास्टिक सर्जरी केली आहे.
-
बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, खूप दिवसांपूर्वी त्याने नाकाची सर्जरी केली आहे.

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई