-
मराठमोळी अभिनेत्री मिथीला पालकर सोशल मीडियाच्या जगत खूपच लोकप्रिय आहे.
-
यूट्यूबवरून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या मिथीलाने आपल्या मेहनतीने बॉलिवूडपर्यंत मजल मारली.
-
मिथीला सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करत असते.
-
नुकतंच मिथीलाने काळ्या गाऊनमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
या गाऊनमध्ये मिथीलाचा मेकअप आणि हेअरस्टाइल खूपच शोभून दिसत आहे.
-
या बॅकलेस गाऊनमधील मिथीलाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
या पोस्टला ‘बॅक टू ग्लॅम लाइफ’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, बेस्टफ्रेंड प्राजक्ता कोळीनेही मिथीलाच्या फोटोवर कमेंट केली आहे.
-
सर्व फोटो : मिथीला पालकर/इन्स्टाग्राम
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच