-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘रमा-राघव’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं.
-
मालिकेतील रमा म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या शेटे सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
-
नुकतंच ऐश्वर्याने राघव म्हणजेच निखिल दामलेसह सुंदर फोटोशूट केलंय.
-
यावेळी ऐश्वर्याने गुलाबी साडी आणि निखिलने गुलाबी कुर्ता घातला आहे.
-
निखिलने ऐश्वर्याच्या साडीचा पदर पकडून सुंदर फोटो काढले आहेत.
-
निखिल आणि ऐश्वर्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
रमा-राघवच्या या क्यूट फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत या जोडीचं कौतुक केलंय.
-
सर्व फोटो : ऐश्वर्या शेटे/इन्स्टाग्राम

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही