-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा वाघचा ४ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता.
-
स्नेहाने तिच्या ३३ व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
वाढदिवसानिमित्त स्नेहाने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
-
वाढदिवसानिमित्त लाल आणि पांढऱ्या रंगाच्या फुग्यांची सजावट करण्यात आली होती.
-
स्नेहाच्या वाढदिवसासाठी झेंडूच्या फुलांची सजावट आणि चॉकलेट केक आणला होता.
-
‘Birthday Night.. Done Right’ असं कॅप्शन स्नेहाने या फोटोंना दिले आहे.
-
स्नेहाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
सध्या स्नेहा कलर्स वाहिनीवरील ‘नीरजा- एक नई पहचान’ या मालिकेत काम करत आहे.
-
स्नेहा वाघने मराठी कलाविश्वाबरोबरच हिंदीतही जम बसवला आहे.
-
स्नेहा ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वातही सहभागी झाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहा वाघ/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार ‘हे’ १२ चित्रपट)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल