-
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली.
-
रिया सुशांतची गर्लफ्रेंड होती.
-
सुशांतच्या आत्महत्येनंतर रियावर अनेक गंभीर आरोप झाले.
-
रियाला चौकशीला सामोरं जावं लागलं, तुरुंगात राहावं लागलं, यासंदर्भात तिने भाष्य केलं आहे.
-
रिया म्हणाली की आता ती ड्रग्ज आणि आत्महत्येबाबत बोलून कंटाळली आहे. जे होईल ते होईल, आता सर्व काही एजन्सी ठरवेल. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. योग्य वेळ आल्यावर न्यायव्यवस्था आपला निकाल देईल, असं रिया म्हणाली.
-
रिया ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२३’ मध्ये रियाने तुरुंगात राहण्याचा अनुभव सांगितला.
-
तो काळ खूप कठीण होता. तुरुंगात राहणे सोपे नाही. तुरुंगाचे जग खूप वेगळे आहे. – रिया चक्रवर्ती
-
तो काळ खूप कठीण होता. तुरुंगात राहणे सोपे नाही. तुरुंगाचे जग खूप वेगळे आहे. – रिया चक्रवर्ती
-
पण त्या घाणेरड्या जगातही लोक सुखी आहेत. तुरुंगातील महिलांकडून मी आनंदी कसे राहायचे हे शिकले. – रिया चक्रवर्ती
-
तुरुंगात सामोसा वाटला तरी तो पाहून महिला कैद्यांना आनंद होतो – रिया चक्रवर्ती
-
सामोसा पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते- रिया चक्रवर्ती
-
त्यांच्याकडून आपण शिकले पाहिजे. आपण बाहेरच्या जगात अनेक गोष्टींच्या मागे धावत असतो आणि त्या फक्त सामोसा पाहूनही खुश होतात. – रिया चक्रवर्ती
-
त्या महिलांसाठी आपण नागिन डान्सही केल्याचे रियाने सांगितले.
-
मी त्या सर्वांना वचन दिले होते की मला जामीन मिळाल्यावर मी नागिन डान्स करेन. – रिया चक्रवर्ती
-
पण मला जामीन मिळाला तेव्हा माझा भाऊ तुरुंगात होता. – रिया चक्रवर्ती
-
पण मला त्या महिला कैद्यांना दुखवायचं नव्हतं, त्यामुळे मी माझं वचन पाळलं आणि नागिन डान्स केला – रिया चक्रवर्ती
-
तो क्षण मी विसरू शकत नाही. सर्व महिला माझ्यासोबत झोपून नागिन डान्स करत होत्या. – रिया चक्रवर्ती
-
फोटो – रिया चक्रवर्ती इन्स्टाग्राम

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल