-
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज ११ ऑक्टोबर रोजी ८१वा वाढदिवस साजरा करत आहेत.
-
११ ऑक्टोबर १९४२ रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यात अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला.
-
८० च्या दशकात अमिताभ यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं
-
१९६९ साली ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.
-
सुरुवातीच्या काळात अमिताभ बच्चन यांना त्यांची उंची आणि आवाजामुळे अनेकदा टीकेला सामोरे जावं लागतं होतं.
-
केवळ ५०० रुपयांच्या मानधनावर अमिताभ यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
-
७० आणि ८० च्या दशकात अमिताभ एका चित्रपटासाठी ५० हजार ते २० लाख रुपये घेत होते.
-
आज अमिताभ एका चित्रपटासाठी ५ ते ७ कोटी रुपये मानधन घेतात.
-
caknowledge च्या अहवालानुसार, २०२२ मध्ये अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती ३१९० कोटी रुपये आहे.
-
अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण नाव ‘अमिताभ हरिवंश राय श्रीवास्तव बच्चन’ असे आहे.
-
मात्र, त्यांच मूळ नाव अमिताभ बच्चन असं नसून वेगळं आहे.
-
अमिताभ यांचं मूळ नाव इन्कलाब श्रीवास्तव आहे.
-
अमिताभ यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच अमिताभ यांच इन्कलाब नाव ठेवलं होतं
-
त्यांच्या मते अमिताभ यांच्या रुपात त्यांचे आजोबा पूर्नजन्म घेऊन आले आहेत.
-
अमिताभ यांच्या वडिलांचे जवळचे मित्र सुमितानंदन पंत हे अमिताभ यांच्या नामकरण समारंभासाठी घरी आले होते
-
त्यांनी अमिताभ नाव ठेवलं
-
एका मुलाखतीत अमिताभ यांनी आपल्या नावामागच्या किस्साचा खुलासा केला होता.
-
फोटो (अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”