-
प्रभास आणि अनुष्का शेट्टीची जोडी दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी मानली जाते. (Credit : @Raashi_tweetz/x )
-
अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांचा बाहुबली हा सर्वात लोकप्रिय चित्रपट आहे. (Credit : @Raashi_tweetz/x )
-
या चित्रपटातील या दोघांच्या केमिस्ट्रीने लोकांना वेड लावले होते. मात्र एकेकाळी त्यांच्या अफेअरच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. (Credit : @Raashi_tweetz/x )
-
अनुष्का आणि प्रभास रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र दोन्ही कलाकारांनी एकमेकांमध्ये काही नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Credit : @Raashi_tweetz/x )
-
अनुष्का आणि प्रभास यांनी एकमेकांशी लग्न करावे अशी काही चाहत्यांची इच्छा आहे. (Credit : @Raashi_tweetz/x )
-
अनुष्का आणि प्रभास यांचे AI फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात दोन्ही कलाकारांचे लग्न करतानाचे AI फोटो दिसत आहे. (Credit : @Raashi_tweetz/x )
-
या AI फोटोंमध्ये दोघेही लग्नाच्या पोषाखामध्ये दिसत आहेत. वधू-वराच्या पोषाखामध्ये प्रभास आणि अनुष्का खूप सुंदर दिसत आहेत. (Credit : @Raashi_tweetz/x )
-
इतकेच नव्हे तर AI च्या मदतीने अनुष्का आणि प्रभास यांच्याजवळ एक लहान मुलगी देखील दाखवण्यात आली आहे. या फोटोत ते दोघे या मुलीला जवळ घेऊन बसले आहेत. (Credit : @Raashi_tweetz/x )
-
अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांची ओळख २००९ मध्ये ‘बिल्ला’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली आहे. त्यानंतर हे दोघे नागवल्ली, महाबली आणि बाहुबली यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसले होते. (Credit : @Raashi_tweetz/x )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”