-
सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.
-
आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
नवरात्रीनिमित्त नुकतेच सोनाली कुलकर्णी हिने तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सोनालीने नवरात्रीच्या पहिल्या माळेला भगव्या रंगाच्या घागऱ्यातील आपले फोटो शेअर केले आहेत
-
कानात झूमके आणि हलकासा मेकअप करत सोनालीने हा लूक पूर्ण केला आहे
-
या फोटोंना तिने ‘नवरात्रीची पहिली माळ’ अस कॅप्शन दिलं आहे.
-
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
अनेक चाहत्यांनी सोनालीच्या फोटोवर कमेंट केली आहे.
-
या देखण्या रुपात सोनालीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
-
तुम्हाला सोनालीचा हा लूक कसा वाटला?
-
सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral