-
बॉलीवूडच्या ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांनी नुकताच आपला ७५ वा वाढदिवस साजरा केला.
-
या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं
-
हेमा मालिनींच्या मुली इशा आणी अहानाने या पार्टीचे आयोजन केलं होतं
-
कुटुंबाबरोबर केक कापत हेमा मालिनी यांनी आपला वाढदिवस साजरा केला यावेळी त्यांचे दोन्ही जावई उपस्थित होते.
-
या पार्टीला बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
हेमा मालिनींच्या वाढदिवसाला त्यांचे पती अभिनेते धर्मेद्र यांची उपस्थिती सगळ्यांच लक्ष वेधून घेत होती.
-
या पार्टीतले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
पार्टीमध्ये रविना टंडन स्टाईलिश रुपमध्ये दिसून आली
-
अभिनेत्री जुई चावलानेही या पार्टीत हजेरी लावली होती.
-
विद्या बालनने निळ्या रंगाची सिल्क साडी नेसली होती. या साडीत विद्या खूपच सुंदर दिसत होती.
-
जया बच्चन यांनी अभिनेत्री पद्मीनी कोल्हापुरे रश्मी ठारेंबरोबर पार्टीत हजेरी लावली
-
फोटो (सोशल मीडिया)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”