-
सौंदर्य आणि अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाणारी दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
तमन्नाचे केवळ दाक्षिणात्य राज्यांतच नाही तर संपूर्ण देशात कोट्यवधी चाहते आहे.
-
सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून तमन्ना आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
वेगवेगळ्या कार्यक्रमातील तसेच फोटोशूटमधील काही खास फोटो तमन्ना शेअर करत असते.
-
नुकतंच तिने एका इव्हेंटसाठी केलेल्या फोटोशूटमधील काही फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या इव्हेंटमध्ये तमन्नाने लाल रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान केला होता.
-
याच आऊटफिटमधले काही खास फोटोज तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
डीप नेकचा लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये तमन्ना कमालीची हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
-
तिच्या चाहत्यांना तिचा हा बोल्ड आणि हॉट लुक चांगलाच पसंत पडला आहे.
-
नेटकऱ्यांनी या फोटोवर कॉमेंट करत तिच्या सौंदर्याची प्रशंसा करायला सुरुवात केली आहे.
-
एका चाहत्याने कॉमेंट करत लिहिलं, “एवढा हॉटनेस हाताळणं कठीण आहे एसी खरेदी करावा लागेल.”
-
तमन्ना भाटीयाचा हा जबरदस्त हॉट लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : तमन्ना भाटीया / इंस्टाग्राम पेज)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही