-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
हलका मेकअप लूक आणि सुंदर हेअर स्टाईल प्राजक्ताने फोटोशूटसाठी केली आहे.
-
काळ्या ड्रेसवर प्राजक्ताने मोठे कानातले परिधान केले आहेत.
-
या फोटोशूटला प्राजक्ताने ‘Remembering The Boldness Within’ असे कॅप्शन दिले आहे.
-
प्राजक्ताच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
प्राजक्ता सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : श्वेता शिंदेचा पिवळ्या रंगाच्या साडीतील खास लूक)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य