-
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo: @trilogy_works/Instagram)
-
सध्या सोनाली नवरात्रीच्या नऊ दिवसानिमित्त वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. (Photo: @trilogy_works/Instagram)
-
सोनालीने नऊ दिवसाच्या नऊ रंगांशी संबंधित वेगवेगळे पेहराव करून सुंदर फोटोशूट केलं आहे. (Photo: @trilogy_works/Instagram)
-
आज नवरात्रीचा आठवा दिवस आणि जांभळा रंग असून सोनालीने सुंदर घागरा घालून फोटोशूट केलं आहे. (Photo: @trilogy_works/Instagram)
-
यावेळी सोनालीने जांभळ्या रंगाची घागरा-चोळी घातली आहे. (Photo: @trilogy_works/Instagram)
-
सोनालीने यावेळी बेसिक मेकअप केला असून साधी वेणी घातली आहे. (Photo: @trilogy_works/Instagram)
-
सोनालीने बॅकलेस चोळी घातली असून सोनालीचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. (Photo: @trilogy_works/Instagram)
-
सोनालीचा हा पेहराव पूजा पटेल यांच्या कलेक्शनमधील असून हे सुंदर फोटोशूट @trilogy_works यांनी केलं आहे. (Photo: @trilogy_works/Instagram)
-
सोनालीचा हा हटके लूक तुम्हाला कसा वाटला? (Photo: @trilogy_works/Instagram)

मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? केंद्र सरकारने एक्साइज ड्युटीमध्ये केली वाढ