-
२४ ऑक्टोबर १९७६ ला हरियाणातील हिसार जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात मल्लिका शेरावतचा जन्म झाला.
-
आपला दमदार अभिनय आणि बोल्ड दृश्यामुळे तिला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली.
-
सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी चाहत्यांच्या संपर्कात असते. बॉलिवूडमधील सत्य परिस्थितीबाबत देखील ती खुलेपणाने बोलताना दिसते.
-
एका मुलाखतीदरम्यान मल्लिकाने हिंदी चित्रपटसृष्टीबाबत काही धक्कादायक खुलासे केले होते.
-
बॉलिवूडमधील कास्टिंग काउच आणि त्यादरम्यान मल्लिकाला आलेला अनुभव तिने सांगितला होता.
-
तसेच तडजोडीस नकार दिल्याने हातातून चित्रपट गेल्याचंही तिने सांगितलं होतं.
-
ए लिस्टमधील सगळ्याच अभिनेत्यांनी माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला. कारण मला कोणत्याच गोष्टीमध्ये तडजोड करणं योग्य वाटत नव्हतं. – मल्लिका शेरावत
-
जी अभिनेत्री त्यांच्या दबावामध्ये राहील त्याच अभिनेत्री या कलाकारांना आवडायच्या. — मल्लिका शेरावत
-
पण मी तशी नाही. माझं व्यक्तिमत्त्व त्या पद्धतीचं नाही. – मल्लिका शेरावत
-
इतरांच्या इच्छेनुसार मी वागू शकत नाही. – मल्लिका शेरावत
-
जर एखाद्या अभिनेत्याच्या चित्रपटामध्ये तुम्ही काम करत आहात आणि त्याने तुम्हाला रात्री तीन वाजता फोन करून घरी बोलावलं तर तुम्हाला जावं लागतं. – मल्लिका शेरावत
-
पण त्याचवेळी तुम्ही त्याच्या घरी गेला नाहीत तर चित्रपटामधून तुम्हाला बाहेर काढलं जाणार हे नक्की. – मल्लिका शेरावत
-
दरम्यान, तिने ‘नकाब’ नावाच्या सीरिजमध्ये इशा गुप्ताबरोबर इंटिमेट सीन दिले होते. तो अनुभव तिने सांगितला होता.
-
‘एका महिलेसोबत इंटिमेट होणं खूप कठीण होते. तुलनेने पुरुषासोबत इंटिमेट सीन देणे सोपे असते,’ असं ती म्हणाली होती.
-
सर्व फोटो मल्लिका शेरावत इनस्टाग्राम

झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं मल्हार प्रमाणपत्र; म्हणाले, “सर्टिफिकेट नसेल तर हिंदूंनी…”