-
आज रवीना टंडनचा ५१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या शाही लग्नातील काही फोटो चर्चेत आहेत.
-
अक्षय कुमारशी ब्रेकअप झाल्यानंतर रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केलं होतं.
-
‘स्टम्प्ड’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानी यांना डेट करायला सुरुवात केली होती.
-
रवीनाने लग्नातील काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
-
अनिल घटस्फोटीत होते, दोघांची ओळख झाल्यानंतर ते भेटू लागले आणि लवकरच एकमेकांच्या जवळ आले. त्याच वर्षी त्यांची एंगेजमेंट झाली
-
त्यानंतर दोघांनी २२ फेब्रुवारी २००४ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथील जग मंदिर पॅलेसमध्ये लग्न केले.
-
रवीना व अनिल यांच्या लग्नाला आता १९ वर्ष झाले आहेत.
-
त्यांना राशा व रणबीर नावाची अपत्ये आहेत.
-
(सर्व फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”