-
पडद्यावर आपल्या उत्कृष्ट अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या बॉलिवूड कलाकारांच्या यादीत अजय देवगणचा समावेश होतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
-
या चित्रपटात अजय व्यतिरिक्त अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत. अजय देवगणचा हा चित्रपट पुढील वर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
-
सिंघम अगेन
पण ‘सिंघम अगेन’ नंतर अजय त्याच्या इतर अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अजय देवगणच्या त्या सिक्वेल चित्रपटांबद्दल जाणून घेऊया. -
दे दे प्यार दे २
सिंघम अगेनचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर अजय देवगण ‘दे दे प्यार दे २ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाकडे वाटचाल करणार आहे. -
रेड २
यानंतर अजय दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्या ‘रेड 2’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. -
सन ऑफ सरदार 2
त्याचवेळी, अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट ‘सन ऑफ सरदार’ चा भाग३ हा २०२४ साली प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. -
धमाल ४
‘धमाल ४’ ची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत २०२४ च्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होण्याची योजना आखली जाऊ शकते.
(फोटो स्त्रोत: @ajaydevgn/instagram)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”