-
मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
-
आराध्या बच्चन लहानपणापासूनच खूप लोकप्रिय आहे. स्टाईल, लूक आणि फॅशनच्या बाबतीत आराध्या तिच्या आईवर म्हणजेच ऐश्वर्यावर गेली आहे.
-
आराध्या बच्चनचे नवनवीन व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. ज्याची खूप चर्चाही होते.
-
आराध्या बच्चन देशातील नामांकित शाळेत शिकते. आराध्या मुंबईतील धीरूभाई अंबानी शाळेत शिकते. या शाळेत आराध्यासह अनेक सेलिब्रिटींची मुले शिक्षण घेण्यासाठी येतात.
-
ही शाळा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची आहे. मुंबईतल्या अत्यंत महागड्या शाळांच्या यादीत धीरूभाई अंबानी शाळेचं नाव आहे.
-
धीरूभाई अंबानी शाळा महागड्या शाळांच्या यादीत असल्याने या शाळेची फी सुध्दा तगडीच आहे. आराध्या बच्चन हिच्या शिक्षणासाठी ऐश्वर्या-अभिषेक किती फीस भरतात, जाणून घेऊया.
-
या शाळेत नर्सरी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात. या शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाची पात्रता दिली जाते.
-
या शाळेत शिकणे प्रत्येकासाठी सोपे नाही. या शाळेत एलकेजी ते बारावीपर्यंत प्रवेश मिळणे कठीण आहे.
-
धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत LKG ते सातवी पर्यंतची वार्षिक फीस १.७० लाख रुपये आहे. तर आठवी ते दहावी पर्यंतची फीस अंदाजे ४.४८ लाख रुपये आणि अकरावी बारावीसाठी ९.६५ लाख रुपये फीस असल्याची माहिती आहे.
-
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या अकरा वर्षांची आहे.
-
आराध्या इयत्ता सातवीत असल्याने तिची मासिक फी रुपये अंदाजे १.७० लाख रुपये आहे.
-
(फोटो सौजन्य : indianexpress )

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक