-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
पूजाने नुकतेच ‘Sivaaka’ या ब्रॅण्डसाठी खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूजाने रंगीबेरंगी घागरा-चोळी परिधान केली आहे.
-
घागरा-चोळीमधील लूकवर पूजाने ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा साज केला आहे.
-
शक्ती म्हैसेकरने पूजाच्या या लूकसाठी स्टाईल केली आहे.
-
पूजाच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘खूपच सुंदर’ अशी कमेंट केली आहे.
-
‘I Am Completely In Love With Colours And Festivals’ असे कॅप्शन पूजाने या फोटोशूटला दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत / इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल