-
अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनने बिग बॉस १७ मध्ये सहभाग घेतला आहे.
-
अंकिताप्रमाणे विकीही नेहमी चर्चेत असतो.
-
सोशल मीडियावर विकी फोटो आणि व्हि़डीओ पोस्ट करत असतो.
-
अंकिताप्रमाणे विकीचाही वेगळा चाहता वर्ग आहे.
-
पण विकी जैन नेमकं करतो काय तुम्हाला माहिती आहे का?
-
एमबीएच शिक्षण घेतलेला विकी उद्योगपती आहे.
-
ईटाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, महावीर इंस्पायर ग्रुपचा तो मॅनेजिंग डायरेक्टर आहे.
-
याशिवाय विकीचा कोळसा व्यापार, वॉशरी ऑपरेशन, लॉजिस्टिक, वीज, हिरे आणि रिअल इस्टेटसह अनेक व्यवसाय आहेत.
-
विकी हा बॉक्स क्रिकेट लीग टीम मुंबई टायगर्सचा सह-मालक आहे.
-
मिळालेल्या माहितीनुसार विकीची एकूण संपत्ती १०० कोटी रुपये आहे.
-
१४ डिसेंबर २०२१ ला विकी आणि अंकिताने लग्नगाठ बांधली.
-
दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
लग्नाअगोदर दोघांनी काही वर्ष एकमेकांना डेटही केलं होतं.
-
लग्नानंतर दोघांनी मुंबईत ग्रॅंड रिसेप्शनही दिलं होतं.
-
फोटो विकी जैन इन्स्टाग्राम

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल