-
पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी आपल्याकडे पत्नी उपवास करून वडाची पूजा करतात. तसेच भारताच्या अनेक भागांत पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी ‘करवा चौथ’ साजरा केला जातो.
-
या दिवशी दिवसभर पत्नी आपल्या पतीसाठी निर्जळी उपवास करतात.
-
चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र आणि मग पतीची पूजा करून पत्नी आपला निर्जळी उपवास सोडते.
-
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने लग्नानतंरचा पहिला चौथचा सण साजरा केला.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासह करवा चौथचा सण साजरा केला.
-
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने लग्नानतंरचा पहिला करवा चौथचा सण साजरा केला.
-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने ‘Happy Karva Chauth’ असे कॅप्शन देत हा सण साजरा केला.
-
बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने ‘बिग बॉस’ १७च्या घरात करवा चौथ साजरा केला.
-
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने पत्नी नताशा दलालबरोबरचा करवा चौथ सणाचा फोटो शेअर केला.
-
‘बिग बॉस’ फेम मोनालिसाने साजरा केला करवा चौथचा सण.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Vaibhav Suryavanshi: १४ वर्षीय वैभवने रचला इतिहास! ३५ चेंडूत झळकावलं वादळी शतक