-
अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचे एकदम खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती भलतीच सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-प्रियांका चोप्रा, इंस्टाग्राम पेज)
-
प्रियांका चोप्राचा मोहक अंदाज (फोटो-प्रियांका चोप्रा, इंस्टाग्राम पेज)
-
प्रियांका या साडीतला लुक आणि तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
प्रियांका चोप्राने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा खूपच सक्रिय असते.
-
प्रियांका चोप्राने तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान असलेल्या निक जोनासशी लग्न केलं आहे.
-
प्रियांका चोप्राचा आणखी एक हॉट लुक.. ती मुंबईत आली की तिचे असे फोटो पोस्ट करत असते.
-
प्रियांका चोप्रा या ड्रेसमध्येही भलतीच हॉट दिसते आहे.
-
प्रियांका चोप्राने आत्तापर्यंत हॉलिवूडमधल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसंच सिटाडेल ही तिची वेबसीरिजही चर्चेत होती.
-
प्रियांकाचे हे फोटोही चांगलेच चर्चेत होते.
-
प्रियांकाचा आणखी एक हॉट अंदाज!

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा