-
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
या मालिकेत अभिनेता हृषिकेश शेलार ‘अधिपती’ची भूमिका साकारत आहे.
-
हृषिकेशसह या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे, कविता लाड-मेढेकर आणि विजय गोखले हे देखील मध्यवर्ती भूमिकेत आहेत.
-
प्रत्येक सप्ताहात ही मालिका काहींना काही नवीन वळण घेत असते.
-
या मालिकेतील अभिनेता हृषिकेश शेलार विवाहित आहे.
-
हृषिकेशच्या पत्नीचे नाव स्नेहा काटे-शेलार असे आहे.
-
हृषिकेशची पत्नी स्नेहा ही एक उत्तम अभिनेत्री आहे.
-
स्नेहाने ही काही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे.
-
‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ या मालिकेत स्नेहाने काम केले होते
-
सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत स्नेहाने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
स्नेहा ही ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्री काजल काटेची बहिण आहे.
-
हृषिकेश आणि स्नेहा यांना एक गोड मुलगी आहे.
-
हृषिकेशने याआधी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत ‘दौलत’ हे नकारात्मक पात्र साकारले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : हृषिकेश शेलार आणि स्नेहा शेलार / इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल