-
मराठी अभिनेत्री माधुरी पवार हिने तुझ्यात जीव रंगला या प्रसिद्ध मालिकेत काम केले होते.
-
धनश्री कडगावकरने प्रसुतीसाठी मालिकेतून रजा घेतल्यानंतर तिची जागा माधुरीने घेतली.
-
धनश्री आणि माधुरी यांच्या चेहऱ्यांत साम्य असल्याने माधुरीने ही भूमिकाही धनश्रीप्रमाणेच वठवली.
-
माधुरी पवार ही नृत्यांगणाही आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर लावणीचे अनेक रिल्सही असतात.
-
आज तिने पिवळ्या क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्टमधील फोटो पोस्ट केले आहेत.
-
माधुरीचे हे बोल्ड फोटो सतत चर्चेचा विषय असतात.
-
तिच्या फॅन्सकडून तिच्या या फोटोंचं नेहमीच कौतुक होत असतं.
-
तिचा चेहरा फोटोजनिक असल्याने सगळ्याच पोशाखात ती खुलून दिसते.
-
या फोटोंमध्येही ती मादक आणि सुंदर दिसतेय.
-
तिच्या सर्वच फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो.
-
सर्व फोटो – माधुर पवार/ इन्स्टाग्राम

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल