-
‘मिमी’ चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉन. अभिनयाच्या बरोबरीने तिच्या लुक्सची देखील चर्चा होत असते.
-
क्रीती सेनॉन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तसेच ती फॅशनच्याबाबतीत वेगवेगळे प्रयोग करत असते.
-
क्रितीने नुकतेच लाल ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. या एका आगळ्या वेगळ्या आणि ग्लॅमरस ड्रेसमधले काही फोटोज तिने शेअर केले आहेत.
-
क्रिती सेनॉन फिटनेसकडे कायम लक्ष देताना दिसते. अनेकदा ती तिचे वर्कआऊटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
क्रीती नुकतीच टायगर श्रॉफबरोबर ‘गणपत’ या चित्रपटात झळकली, तेव्हापासूनच ती चर्चेत आहे.
-
या लाल ड्रेसमधील क्रीतीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
-
नुकताच क्रीतीला ‘मिमी’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
-
चित्रपटात काम करण्याआधी तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे.
-
लवकरच क्रीती शाहिद कपूरबरोबरच्या रॉम-कॉम चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य : क्रीती सेनॉन / इंस्टाग्राम पेज)

“माझ्या दोन्ही मुलांना हृदयविकार, उपचाराकरता आम्हाला भारतात राहू द्या”, पाकिस्तानी नागरिकाची भारताला विनंती!