-
झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून गायका मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे घराघरात लोकप्रिय झाले.
-
लवकरच मुग्धा आणि प्रथमेश लग्नगाठ बांधणार आहेत.
-
नुकताच मुग्धा आणि प्रथमेश यांचा वाङ्निश्चय कार्यक्रम पार पडला.
-
या कार्यक्रमातील काही फोटो मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या कार्यक्रमासाठी मुग्धाने केशरी रंगाची कॉटनची साडी नेसली होती.
-
प्रथमेशने सुंदर असा सदरा आणि डोक्यावर टोपी परिधान केली होती.
-
या फोटोंना मुग्धाने #ModakGotMonitor असा हॅशटॅग दिला आहे.
-
रविवारी ५ नोव्हेंबर रोजी हा साखरपुडा पार पडला.
-
सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून मुग्धा आणि प्रथमेशवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
सध्या दोघांच्याही घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे / इन्स्टाग्राम)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल