-
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकतीच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती.
-
या पार्टीसाठी साराने गुलाबी रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता.
-
दिवाळी पार्टीला जाण्याआधी साराने लेहेंग्यात खास फोटोशूट केले होते.
-
गुलाबी लेहेंग्यावर साराने हलका मेकअप लूक आणि हटके हेअरस्टाईल केली होती.
-
या फोटोशूटला साराने ‘भारतीय Barbie…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
साराच्या लेहेंग्यातील फोटोशूटवर मनीष मल्होत्राने प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
या दिवाळी पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा अली खान / इन्स्टाग्राम)
५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?