-
केरळमधील कोची येथे रविवारी एका समारंभात अभिनेत्री अमाला पॉलने तिचा प्रियकर जगत देसाई याच्याशी लग्नगाठ बांधली. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
कोचीमधील एका हॉटेलमध्ये झालेल्या लग्नाची घोषणा या जोडप्याने इन्स्टाग्रामवर केली. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
अमाला व जगतने अगती मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
लग्नाच्या फोटोंमध्ये अमाला आणि जगत लॅव्हेंडर रंगाच्या पोशाखात ट्विनिंग करताना दिसले. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
दोघेही लग्नात खूप सुंदर व आनंदी दिसत होते. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
. “दोन जीव, एक नशीब… माझ्या दैवी स्त्रीत्वाबरोबर हातात हात घालून आयुष्यभर चालत राहीन,” असं कॅप्शन फोटोबरोबर जगतने दिलंय. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
काही दिवसांपूर्वी जगत देसाईने अमाला हिला गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये तिच्या वाढदिवसानिमित्त प्रपोज केले होते. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
जगत गोव्याचा असून तो राज्यातील एका प्रसिद्ध लक्झरी व्हिलामध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
काही आठवड्यांपूर्वीच या जोडप्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून त्यांचं नातं सार्वजनिक केलं होतं. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, अमाला पॉलचे हे दुसरे लग्न आहे. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
अमालाचे पहिले लग्न तमिळ दिग्दर्शक एएल विजयशी झाले होते, पण तीन वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
२०१४ मध्ये या जोडप्याने लग्न केलं आणि काही गैरसमजांमुळे २०१७ मध्ये त्यांच्या घटस्फोट झाला. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
धनुषमुळे या दोघांचा घटस्फोट झाल्याचा आरोप अमालाच्या पूर्वाश्रमीच्या सासऱ्यांनी केला होता. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
-
पण अमालाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)
पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आईनं केले थेट आगीशी दोन हात; आता मृत्यूशीही झुंज सुरू!