-
बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
नेहा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी नेहाने बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी नेहाने राखाडी रंगाचा मोनोकिनी ड्रेस परिधान केला आहे.
-
‘A Day In The Maldives Waters’ असे कॅप्शन नेहाने या फोटोंना दिले आहे.
-
नेहाच्या या बोल्ड फोटोशूटवर पती रोहनप्रीतने ‘Ufff!!’ अशी कमेंट केली आहे.
-
या फोटोमध्ये नेहा शॉवर खाली पोझ देताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा कक्कर / इन्स्टाग्राम)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”