-
अभिनेत्री समांथाने तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा खास आणि हॉट अंदाज पाहण्यास मिळतो आहे. (सर्व फोटो सौजन्य-समांथा, इंस्टाग्राम पेज)
-
समांथा ही सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. फॅमिली मॅन या वेब सीरिजमध्येही झळकली होती.
-
समांथा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
समांथाचा स्विमसूटमधला मोहक आणि तेवढाच हॉट अंदाज!
-
‘पुष्पा’ सिनेमातल्या उ आंटावा गाण्यामुळे समांथा घराघरात पोहचली. या गाण्याने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली.
-
पुष्पा हा सिनेमा जितका प्रसिद्ध झाला तितकंच हे गाणंही.. या गाण्यात समांथाचा एकदम हॉट अंदाज पाहण्यास मिळाला होता.
-
समांथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाचीही सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.
-
समांथा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या मार्फत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
समांथा तिच्या यशोदा आणि शकुंतला या सिनेमांमुळेही चर्चेत होती.
-
समांथा साडीतही खूप सुंदर दिसते
-
समांथाचा आणखी एक खास अंदाज!

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”