-
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने रविवारी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती.
-
या दिवाळी पार्टीसाठी क्रितीने निळ्या रंगाची शिमरी साडी नेसली होती.
-
क्रितीने साडीला मॅचिंग निळा डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता.
-
‘Blue Butterfly For Life’ असे कॅप्शन क्रितीने साडीतील फोटोंना दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी क्रितीच्या फोटोंवर ‘परम सुंदरी’ अशी कमेंट केली आहे.
-
क्रितीच्या ग्लॅमरस लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
काही दिवसांपूर्वीच क्रितीने ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.
-
(सर्व फोटो सौजन्य : क्रिती सेनॉन / इन्स्टाग्राम)
धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार