-
आमिर खानची लेक आयरा खान सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
आयरा जानेवारी महिन्यात लग्न करणार आहे. तिच्या होणाऱ्या पतीचे नाव नुपूर शिखरे मराठी आहे.
-
लग्नाआधी आयरा खान व नुपूर शिखरे केळवणाचे फोटो शेअर करत आहेत.
-
काही दिवसांपूर्वी त्यांचं पहिलं केळवण झालं होतं. त्यानंतर आता दुसऱ्या केळवणाचे फोटो आयराने शेअर केले आहेत.
-
या फोटोंंनी चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
आयराने दुसऱ्या केळवणाला नऊवारी नेसली.
-
तर, नुपूरने पिवळा कुर्ता घातला होता.
-
नऊवारीबरोबर आयराने फ्लॉवर ज्वेलरी घातली होती.
-
तसेच तिने नाकात नथही घातली होती.
-
यावेळी तिने होणाऱ्या पतीसाठी उखाणाही घेतला.
-
“आता मला मराठी येते आणि मी पपोयला घेऊन जाते”, असा उखाणा तिने घेतला.
-
दरम्यान, नुपूरला प्रेमाने सगळे पपोय अशी हाक मारतात. (सर्व फोटो – आयरा खान इन्स्टाग्रामवरून साभार)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती