-
प्रेक्षकांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी करत आहे.
-
नुकतेच मृण्मयीने पिवळ्या रंगाच्या पैठणी साडीत फोटोशूट केले आहे.
-
पिवळ्या साडीवर मृण्मयीने जांभळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर मृण्मयीने सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.
-
साडीतील फोटोंना मृण्मयीने #SareeLove #Festival असे हॅशटॅग दिले आहेत.
-
अभिनेत्री मिताली मयेकरने मृण्मयीच्या फोटोंवर ‘Uffff! Sundara!’ अशी कमेंट केली आहे.
-
‘Eyes Eyes Baby’ अशी कमेंट अभिनेत्री अमृता खानविलकरने मृण्मयीच्या फोटोंवर केली आहे.
-
अभिनेत्री सुखदा खांडकेकरने ‘Ufff You…’ अशी कमेंट मृण्मयीच्या साडीतील फोटोंवर केली आहे.
-
काही दिवसांपूर्वीच मृण्मयी निखिल आडवाणी दिग्दर्शित ‘मुंबई डायरीज २’ वेब सीरिजमध्ये झळकली.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : निळ्या रंगाच्या शिमरी साडीत क्रिती सेनॉनचा ग्लॅमरस लूक)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”