-
दिवाळी म्हणजे रोषणाई, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, फटाक्यांची आतषबाजी आणि स्वादिष्ट फराळाची मेजवानी.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दुबईत दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला.
-
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णीने आई-वडिलांबरोबर घरी दिवाळी साजरी केली.
-
अभिनेत्री उर्मिला कोठारेचं दिवाळीनिमित्त खास फोटोशूट…
-
अभिनेत्री हेमांगी कवीने पतीबरोबरचा फोटो शेअर करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या…
-
अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांनी दिवाळीनिमित्त शेअर केलेला सुंदर फोटो…
-
दिवाळीनिमित्त सुंदर रांगोळी काढताना अभिनेत्री ऋता दुर्गुळे…
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता दत्तू मोरेने लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली.
-
गायका मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या…
-
अभिनेत्री अभिज्ञा भावेने पती मेहुल पैबरोबर दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला.
-
अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी लग्नाआधीची दिवाळी साजरी केली.
-
अभिनेत्री श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या…
-
अभिनेत्री प्रिया बापटने घरीच दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला.
-
अभिनेत्री वैदेही परशुरामीने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या…
-
अभिनेत्री धनश्री काडगांवकरने कुटुंबाबरोबर दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर