-
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी याचवर्षी सप्टेंबरमध्ये लग्नगाठ बांधली
-
दोघांनी राघव यांच्या घरी दिल्लीत लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली.
-
अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली
-
फ्रेब्रुवारी २०२३ मध्ये दोघांनी लग्न केलं.
-
क्रिकेटर के.एल.राहुल आणि सुनील शेट्टीची लेक आथियाने जानेवारी २०२३ मध्ये विवाहबधनात अडकले.
-
आथिया आणि राहूलही लग्नानंतर आपली पहिली दिवाळी साजरी केली
-
दाक्षिणात्य अभिनेत्री लावण्या त्रिपाठी आणि वरुण तेज यांनी १ नोव्हेंबर २०२३ रोजी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतर दोघांनी पहिल्यांदाच दिवाळी साजरी केली
-
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांनी ६ जानेवारी २०२३ एकमेकांशी लग्न केलं.
-
स्वरा- फवाद आपल्या गोंडस लेकीसोबत पहिलीच दिवाळी साजरी केली
-
टॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सोहेल खातुरिया विवाहबंधनत अडकली
-
इतर कलाकारांप्रमाणे या जोडीनेही लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”