-
अभिनेत्री सनी लिओनीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. दिवाळीतल्या पाडव्यानिमित्त तिने हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये सनी लिओनी खूपच सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-सनी लिओनी-इंस्टाग्राम पेज)
-
सनी लिओनीचा ग्लॅमरस लूक चर्चेत (फोटो सौजन्य-सनी लिओनी, फेसबुक पेज)
-
या खास ड्रेसमध्ये सनी लिओनी खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
-
इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून सनी लिओनी कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
सनी या ड्रेसमध्ये एकदम कातील दिसते आहे.
-
सनी लिओनीच्या या खास अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
-
सनी लिओनीने या ड्रेसला मॅचिंग अशी पर्सही हाती घेतली आहे. तिचा हा लूक मन मोहून टाकणारा आहे.
-
सनीने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये येऊन तिची खास ओळख बनवली आहे.
-
सनीने दिवाळीच्या पहिल्या दिवशीही एकदम छान फोटो पोस्ट केले होते.
-
सनीने ग्लॅमरस भूमिका साकारल्या आहेत. तसंच विविध गाण्यांमध्येही तिने तिच्या नृत्याचीही झलक दाखवून दिली आहे.
-
वेस्टर्न आऊटफिट प्रमाणेच सनी देसी लूकमध्येही खूपच छान आणि तितकीच मोहक दिसते.
-
सनीचा आणखी एक क्लासिक आणि तितकाच ग्लॅमरस अंदाज

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन