-
Jay Kotak Aditi Arya wedding reception: अब्जाधीश उदय कोटक यांचा मुलगा जयच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे.
-
जय कोटकने २०१५ मधील मिस इंडिया आदिती आर्याशी लग्नगाठ बांधली.
-
जय व अदितीचं लग्न मुंबईतील अंबानींच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ७ नोव्हेंबर २०२३ रोजी झालं.
-
जय कोटक आणि अदिती आर्या यांच्या लग्नसोहळ्याला अंबानी कुटुंबासह प्रसिद्ध उद्योगपतींनी हजेरी लावली होती.
-
लग्नानंतर आता त्यांच्या रिसेप्शनमधील एक फोटो समोर आला आहे. या फोटोची जोरदार चर्चा आहे.
-
दोघांच्या रिसेप्शनला सेलिब्रिटीही पोहोचले होते.
-
जय व अदितीच्या रिसेप्शनमध्ये बॉलीवूडमधील लाडक्या जोडीने हजेरी लावली.
-
सोशल मीडियावर त्यांच्या रिसेप्शनचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात दीपिका पदुकोण व रणवीर सिंह दिसत आहेत.
-
दीपिकाच्या टीमने रिसेप्शनमधील हा फोटो एक्सवर शेअर केला आहे. (फोटो – दीपिका पदुकोण टीम)
-
अदिती व जय एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत होते. त्यांनी यावर्षी मे मध्ये एंगेजमेंट केली होती.
-
अदिती ही माजी मिस इंडिया आहे. चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
-
आदितीने ‘इसम’ या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय तिने ‘८३’ या बॉलिवूड चित्रपटातही काम केले होते. (सर्व फोटो – अदिती आर्या व जय कोटक इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख