-
Happy Diwali 2023: लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळून टाकणारा सण म्हणजे दिवाळी.
-
दिवाळी हा सण नवीन आशा व आनंद घेऊन येतो. (Photo Source: Pexels)
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पती कुणाल बेनोडेकरसह दुबईमध्ये दिवाळी साजरी केली.
-
सोनालीने दुबईत आलिशान घर खरेदी केले आहे.
-
अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकने कुटुंबासह पॅरिसमध्ये दिवाळी साजरी केली.
-
‘PARIS स्पर्श…’ असे कॅप्शन देत प्रसादने इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री अमृता देशमुखने अबु धाबीमध्ये दिवाळी साजरी केली.
-
‘दिवाळीची सुरुवात अबु धाबीमध्ये झाली… लक्ष्मी मिळाली… पण आता पूजन होणार नारायणासोबत!’ असे कॅप्शन अमृताने फोटोंना दिले आहे.
-
अभिनेते आदेश बांदेकर यांनी दुबईमध्ये दिवाळी साजरी केली.
-
‘त्रिदेव…’ असे कॅप्शन देत आदेश यांनी हा फोटो शेअर केला आहे.
-
‘स्वीटू’ फेम अभिनेत्री अन्विता फलटणकरने ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली.
-
दिवाळीनिमित्त अन्विताचा काळ्या रंगाच्या साडीतील सुंदर लूक…
-
मराठी कलाकारांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही