-
वर्षभरातील सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे.
-
दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक लोकं नवनवीन वस्तूंची खरेदी करतात.
-
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा गोरेने दिवाळीत आलिशान गाडी खरेदी केली आहे.
-
अपूर्वाची गाडी ‘हुंडई एक्सटर’ या ब्रॅण्डची आहे.
-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गाडी खरेदी केली आहे.
-
सिद्धार्थ आणि मितालीने ‘Kia सेल्टोस’ या ब्रॅण्डची गाडी खरेदी केली आहे.
-
सिद्धार्थ चांदेकर लवकरच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात दिसणार आहे.
-
स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांनी नवीन गाडी खरेदी केली आहे.
-
प्राजक्ता यांनी मर्सिडीज ही आलिशान गाडी खरेदी केली आहे.
-
सर्व मराठी कलाकारांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन