-
‘बिग बॉस’ मराठी फेम लोकप्रिय जोडी अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे आज लग्नगाठ बांधणार आहेत.
-
काल (१७ नोव्हेंबर) रोजी अमृता आणि प्रसादचा हळदी सोहळा पार पडला.
-
हळदी सोहळ्यासाठी अमृता आणि प्रसादने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.
-
पिवळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसवर अमृताने फुलांच्या दागिन्यांचा साज केला होता.
-
अभिनेत्री रश्मी अनपट आणि शाल्मली टोळ्येने अमृता आणि प्रसादच्या हळदी सोहळ्यातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना रश्मीने ‘अमुची हळद…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अमृता आणि प्रसादच्या हळदी सोहळ्याला काही मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
हळदी सोहळा पार पडल्यानतंर रात्री संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
अमृता आणि प्रसादच्या ग्रहमख आणि मेहंदी सोळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
ग्रहमख सोहळ्यासाठी अमृताने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”