-
अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहेच. तिने आता सोशल मीडियावर तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत (सर्व फोटो सौजन्य-दिशा पटानी इंस्टाग्राम पेज)
-
दिशा पटानीचा एकदम बोल्ड अंदाज (फोटो सौजन्य-दिशा पटानी-इंस्टाग्राम)
-
या फोटोंमध्ये दिशा कमालीची हॉट दिसते आहे.
-
दिशा पटानीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
-
दिशा पटानीचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
दिशा पटानी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तिच्या फोटोंवर कायमच चाहते फिदा होतात.
-
दिशा पटानी ही सध्या बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
दिशाला एका मोठ्या हिटची अपेक्षा आहे. सलमान खान बरोबर ती भारत या सिनेमातही झळकली आहे.
-
काही दिवसांपूर्वी दिशाने ग्रे कलरच्या हॉट ड्रेसमध्येही फोटो पोस्ट केले होते.
-
या फोटोंमध्येही दिशा भन्नाट दिसते आहे, तिची फिगर हा कायमच चर्चेचा विषय ठरतो.
-
ब्लॅक अँड व्हाईट फोटो असो की कलर फोटो, दिशा सुंदरच दिसते.
-
दिशाचा आणखी एक बोल्ड अंदाज

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित