-
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव लवकरच बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
सध्या सायली ‘झिम्मा २’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
प्रमोशनसाठी सायलीने निळ्या रंगाचा पैठणी ब्लेझर सूट परिधान केला आहे.
-
सायलीच्या नेल आर्टने सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
नेल आर्टची हल्ली मुलींमध्ये खूपच क्रेझ आहे.
-
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सायलीने या खास नेल आर्ट केले आहे.
-
‘झिम्मा २’ या मल्टीस्टारर चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.
-
सायलीसह या चित्रपटात शिवानी सुर्वे, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, रिंकू राजगुरु आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
-
या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे यातली भन्नाट पात्र. प्रत्येकालाच आपली आई, आपली मुलगी, आपली पत्नी, आपली आजी आणि आपली मैत्रीण भेटल्याचा आभास नक्कीच होईल.
-
हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”