-
सारा या फोटोंमध्ये भलतीच हॉट आणि बोल्ड दिसते आहे.
-
सारा अली खान ही सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी आहे. ती कायमच सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि इतर फोटो पोस्ट करत असते,
-
साराचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज या फोटोंमध्ये पाहण्यास मिळतो आहे.
-
सैफची दुसरी पत्नी करीना कपूर ही सारा अली खानची सावत्र आई आहे.
-
बिकीनीवर फोटो पोस्ट करण्याची ही काही साराची पहिली वेळ नाही.
-
साराने याआधीही अनेकदा असे हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
सारा अली खानचा एकदम खास अंदाज या फोटोतही पाहण्यास मिळतो आहे.
-
सारा कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते. साराने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या कामाचं कौतुकही प्रेक्षकांनी केलं आहे.
