-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
आलियाने नुकतीच GQ Night अवॉर्ड्स शोला हजेरी लावली.
-
रेड कार्पेटसाठी आलियाने मिनी जम्पसूट ड्रेस परिधान केला होता.
-
आलियाने परिधान केलेला मिनी जम्पसूट ड्रेस ‘गुची’ या ब्रॅण्डचा आहे.
-
या ड्रेसवर आलियाने हलका मेकअप लूक आणि मोकळ्या केसांची स्टाईल केली आहे.
-
आलियाच्या फोटोंवर आई सोनी राजदानने ‘Beautiful Stunning And Looking Full Of POW’ अशी कमेंट केली आहे.
-
आलियाच्या या फोटोंना इन्स्टाग्रामवर नऊ लाखांहून अधिक लाइक्स आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा