-
झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
या मालिकेत सख्या बहणींच्या नात्यांमधली खूप सुंदर गोष्ट आहे.
-
‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत अभिनेत्री दक्षता जोईल ‘निशिगंधा खोत’ ही भूमिका साकारत आहे.
-
‘निशिगंधा’ खूप साधी आणि लाजाळू स्वभावाची मुलगी आहे.
-
पण दक्षता वास्तविक जीवनात खूप चुणचुणीत आणि नटखट आहे.
-
दक्षताने याआधी सन मराठीवरील ‘आभाळाची माया’ या मालिकेत काम केले होते.
-
अभिनयाबरोबरच दक्षताला नृत्याची देखील आवड आहे.
-
दक्षता सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.
-
सध्या या मालिकेत ‘निशिगंधा’चा संघर्ष चालू आहे.
-
या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : दक्षता जोईल/इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…