-
Kashmir Vacation: लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
श्वेताने मुलगी पलक तिवारी आणि मुलगा रेयांशबरोबर बर्फात खेळण्याचा आनंद लुटला.
-
श्वेता आणि पलकने काश्मीर सफरमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये श्वेताचा खास लूक…
-
‘Your Average Holiday Girly’ असे कॅप्शन पलकने काश्मीरमधील फोटोंना दिले आहे.
-
श्वेता आणि पलकचे काश्मीरमधील फोटो व्हायरल झाले आहेत.
-
पलकने ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता तिवारी आणि पलक तिवारी/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”