-
Jhimma 2: प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरुचा ‘झिम्मा २’ चित्रपट २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात रिंकूने ‘सुनबाई… तानिया’ची भूमिका साकारली आहे.
-
नुकतेच रिंकूने सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये रिंकूने केशरी रंगाची मुनिया पैठणी साडी नेसली आहे.
-
पैठणी साडीवर रिंकूने हिरव्या रंगाचा प्लेन कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
साडीतील लूकवर रिंकूने सुंदर दागिने आणि हातात हिरव्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
केशरी पैठणी साडी लूकवर रिंकूने फुलांचा गजरा केसात माळला आहे.
-
पैठणी साडीतील फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
-
रिंकूच्या या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
‘झिम्मा २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरु/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”