-
अभिनेत्री गिरिजा प्रभू ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाली.
-
ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली असून प्रेक्षकांनी मालिकेतील सर्वच पात्रांवर मनापासून प्रेम केले.
-
सध्या या मालिकेने वेगळे वळण घेतले असून मालिकेचा नवा भागही प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
-
दरम्यान, गिरिजा आज आपला २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. यासंबंधीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
-
यावेळी गिरिजाने ‘२४’ या आकड्याचे फुगे आणि केक हातात घेऊन सुंदर फोटो काढले आहेत.
-
गिरिजाचं हे फोटोशूट कुणाल मोहिते या छायाचित्रकाराने केलं आहे.
-
तर, प्रज्ञा या सेलिब्रिटी स्टायलिस्टने तिचा पेहराव केला आहे.
-
गिरिजाला तिच्या चाहत्यांनी तसेच सहकलाकारांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सर्व फोटो : इन्स्टाग्राम
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”