-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले ‘संजना’ची भूमिका साकारत आहे.
-
रुपालीने नुकतेच पांढऱ्या रंगाच्या नऊवारी पैठणी साडीत मनमोहक फोटोशूट केले आहे.
-
पैठणी साडीवर रुपालीने मोराची नक्षी असलेला डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
केसांची सुंदर हेअर स्टाईल करत रुपालीने चाफ्याची फुले माळली आहेत.
-
रुपालीने पैठणी साडीतील लूकवर पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
-
काही महिन्यांपूर्वी या मालिकेने ८०० भागांचा प्रवास पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’