-
विकी कौशलचा बहुचर्चित चित्रपट ‘सॅम बहादूर’ आज (१ डिसेेबर) रोजी प्रदर्शित झाला
-
या चित्रपटात विकीने भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांची भूमिका साकारली आहे.
-
या भूमिकेसाठी विकीला १० कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
-
‘सॅम बहादूर’ चित्रपटात सान्या मल्होत्राने सॅम माणेकशा यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
-
या भूमिकेसाठी तिला १ कोटी रुपये फी मिळाली आहे.
-
अभिनेत्री फातिमा सना शेख या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहे.
-
या भूमिकेसाठी तिला १ कोटी रुपये मानधन मिळालं आहे.
-
निरज काबी यांनी या चित्रपटात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची भूमिका साकारली आहे.
-
या भूमिकेसाठी त्यांनी ३० लाख रुपये फी घेतली आहे.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”